Sandeep pathak rakh film award | 'राख' सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप, संदीपच्या भूमिकेचं कौतुक | Sandeep Pathak
2022-03-07 12
अभिनेता संदीप पाठकच्या 'राख' या सिनेमाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतंय. सिनेमाला ARG Film Festival Paris मध्ये बेस्ट फिचर फिल्म हा अवॉर्ड किळालाय. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale